Monsoon Update Agrowon
Video

Monsoon Update: माॅन्सूनच्या पावसाचा परतीचा प्रवास लांबेल ?

Crop Damage: सप्टेंबरपासून काढणीला येणाऱ्या सोयाबीन, कापूस, भात आणि कडधान्य पिकाला लांबलेल्या माॅन्सूनचा फटका बसू शकतो.

Team Agrowon

Weather Update: पावसाचा परतीचा प्रवास लांबेल, ही बातमी प्रथम राॅयटर्सने दिली. हवामान विभागाच्या शास्त्रज्ञाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कमी दाब प्रणाली निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. या प्रणालीमुळे माॅन्सूनचा परतीचा प्रवास उशीरा होऊ शकतो, असेही राॅयटर्सने म्हटले आहे. दुसऱ्या एका शास्त्रज्ञाने सांगितले की, ला निना स्थिती सप्टेंबरपासून निर्माण होऊ शकते. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. यापुर्वी जेव्हा माॅन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात ला निना स्थिती तयार झाली त्यावर्षी माॅन्सूनचा परतीचा प्रवास उशीरा झाला आहे. यंदाही असेच घडू शकते, असेही या शास्त्रज्ञांनी सांगितल्याचे राॅयटर्सने आपल्या बातमीत म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Farmer Registration: हरभरा नोंदणीला १५ एप्रिलपर्यंत मुदत

Maharashtra Heatwave Alert: कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता

Ujani Water Tourism: उजनी जलपर्यटनाचे भवितव्य अंधारात

Agriculture Officer Retirement: नाशिक ‘झेडपी’चे कृषी विकास अधिकारी शेवाळे सेवानिवृत्त

Revenue Department: अधिकाऱ्यांनी गावांत जाऊन समस्या सोडवाव्या: मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

SCROLL FOR NEXT