Mahagaon Ginning : महागावात जिनिंगच्या उत्पन्नवाढीवर भर
Local Economy : यवतमाळ महागाव जिनिंग अँड फॅक्टरी सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेत भविष्यात उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यावर भर देण्याचे निश्चित करण्यात आले.
boosting productivity and profits in Maharashtra textile ginning sector
Agrowon