Tur Rate Agrowon
Video

Tur Rate: देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव अधिक

Onion Rate: सध्या कांद्याचा सरासरी भाव २४०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दिसून येत आहे.

Team Agrowon

Cotton Market: कापसाच्या वायद्यांमध्ये आज पुन्हा काहीशी नरमाई दिसून आली. कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात दुपारपर्यंत ७२.७८ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे ५८ हजार ७०० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमध्ये मात्र कापसाच्या भावात काहीशी सुधारणा झाली होती. बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Update: अहिल्यानगर जिल्ह्यात खरिपाची ५० टक्के पेरणी

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीत प्रथमच ‘एअर अॅम्ब्युलन्स’ची सुविधा

Crop Damage Compensation: नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Rainfall Deficit Impacts: नांदेडला पावसाच्या भरवशावर केलेली पेरणी धोक्यात

Kharif Sowing Update: उत्तर सोलापुरात केवळ हजार हेक्टरवर पेरणी

SCROLL FOR NEXT