Kharif Sowing Update: उत्तर सोलापुरात केवळ हजार हेक्टरवर पेरणी

Rainfall Deficit Impacts: जून महिना जवळपास कोरडाच गेल्याने उत्तर सोलापूर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. महिनाभरात अवघ्या चार दिवस पावसाची नोंद झाली असून खरीप हंगाम संकटात सापडला आहे.
Kharif Sowing Update
North Solapur Sees Only 1,000 Hectares of Kharif Sowing Amid Rainfall DeficitAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com