Ashadhi Wari 2026: आषाढी वारीत प्रथमच ‘एअर अॅम्ब्युलन्स’ची सुविधा
Air Ambulance: पालखी मार्गावर आणि आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूर शहरात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता वारकरी भाविकांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी यंदापासून प्रथमच ‘एअर अॅम्ब्युलन्स’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Pandharpur Introduces Air Ambulance for Ashadhi WariAgrowon