Milk Rate Agrowon
Video

Milk Rate: दूध दराचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर

Selling Milk: सध्या राज्याकडे कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे भुकटी, लोण्याची कधी साठेबाजी होते तर कधी भरमसाट विक्री होते.

Team Agrowon

Milk Subsidy: पुणे जिल्ह्यातील एका दूध भुकटी निर्मिती प्रकल्प चालकाने सांगितले, की केंद्र शासनाने दूध भुकटी आयातीचा निर्णय मागे न घेतल्यास भविष्यात दुधाचे दर प्रतिलिटर ३-४ रुपयांनी कमी होण्याची भीती पुन्हा व्यक्त केली आहे. लोणी व तुपावरील १२ टक्के जीएसटी कमी करायला हवा, इतर उपपदार्थांवरील जीएसटीदेखील खाद्यान्नाच्या पाच टक्के कराच्या यादीत आणायला हवा, अशी मागणी केंद्राकडे केली आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT