Women Farmer Certificate: कृषी कर्ज मिळणार; महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरु, कसा अर्ज करावा?
Maharashtra Government Scheme: महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरु करण्यात आले आहे.