Video
Return Monsoon Rain: सप्टेंबरच्या शेवटी जोरदार पाऊस पडेल का ?
राज्यात खरिपातील पिकांना पावसाची गरज आहे. खरिपाची पीके आता सुकत आहेत. माॅन्सूनचा परतीचा प्रवास शनिवारपासून सुरु आहे. मग माॅन्सून परतीच्या प्रवासात चांगला पाऊस देईल का ? पुढील आठवड्यात आणि १५ दिवसांमध्ये पावसाचा अंदाज काय आहे ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
