Farmer Loan Agrowon
Video

Farmer Loan: सरकार निवडणुकीच्या आधी कर्जमाफी करण्याची शक्यता

Agricultural Goods: शेतीमाल बाजारभावाचा मुद्दा शेतकऱ्यांच्या अजेंड्यावर दिसतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणतीही जोखीम घेण्यास सत्ताधारी तयार दिसत नाहीत.

Team Agrowon

Soybean Producer: सरकारने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी मोफत वीज, कापूस-सोयाबीनला हेक्टरी ५ हजार रुपये दिले. पण शेतकरी आजही कर्जामाफीची मागणी करत आहेत. सरकारही याच दिशेने काम करत असल्याची खात्रीशीर माहीती आहे. पण कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी निवडणुकीच्या आधीच केल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Certificate: कृषी कर्ज मिळणार; महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरु, कसा अर्ज करावा?

Return Monsoon Rain: सप्टेंबरच्या शेवटी जोरदार पाऊस पडेल का ?

Pomegranate Training: सोलापुरात डाळिंब लागवड, मूल्यसाखळीवर विशेष प्रशिक्षण

Devendra Fadanvis : मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात मुख्यमंत्री काय म्हणाले?

Farmers' Protest: परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दुष्काळ मोर्चा

SCROLL FOR NEXT