Cotton Rate Agrowon
Video

Cotton Rate: सरकार कांदा, गहू, तांदूळ, साखर आयात निर्यातीत बदल करण्याची शक्यता

Cotton Market: कापसावरील ११ टक्के शुल्क काढण्याची मागणीही उद्योगांकडून केली जात आहे. तशी लाॅबिंगही सुरु आहे.

Team Agrowon

Cotton, Soybean Rate:नवं सरकार स्थापन झाल्यानंतर ते भाजपच असो किंवा काॅंग्रेसचे असो, नव्या सरकारला शेतीमाल धोरणात बदल करावा लागणार आहे. त्यामुळे भारताच्या निवडणूक निकालाकडे केवळ भारताच्याच नाही तर जगाच्या बाजाराचं लक्ष लागून आहे. नवं सरकार कापूस आयातीचं धोरण, खाद्यतेल आयात शुल्क, कांदा निर्यात शुल्क आणि किमान निर्यात मूल्य, गहू आयात, तांदूळ आणि साखर निर्यात याबाबत सरकारचे धोरण बदलेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण सरकारने निवडणूक महागाईच्या नावाखाली मतदार नाराज होऊ नये म्हणून भाव कमीच राहावेत यासाठी धोरणं आखली होती. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amravati Gram Panchayat : अमरावतीत ५५१ ग्रामपंचायतींवर १७४ प्रशासकांची नियुक्ती

Kanhapur Crop Inspection : कान्हापूर येथे पिकांची पाहणी

Digital Shutdown In Ahilyanagar : अहिल्यानगरला सातशेपेक्षा अधिक कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप केले परत

Ahilyanagar Public Health : अहिल्यानगरला असंसर्गजन्य आजारांची होणार तपासणी

Maharashtra Drought: दुष्काळाची स्थिती भयावह, पंचनामे, निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- विजय वडेट्टीवार

SCROLL FOR NEXT