Palkhi Sohla Agrowon
Video

Palkhi Sohla: यंदा तुकोबांच्या पालखीचा मान मिळालेल्या बैलांची वैशिष्ट्ये

Aashadhi Wari 2024: यंदाच्या वर्षी त्यांच्या गुलाब आणि मल्हार बैलजोडीला जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ ओढण्याचा मान मिळाला आहे.

Team Agrowon

Khillar : वारकरी सांप्रदायातील पैलवाण असलेले निखिल कोरडे यांना लहानपणापासून खिल्लार संगोपनाचा नाद आहे. निखिल कोरडे यांनी बैलगाडी शर्यत क्षेत्रातही मोठे नाव कमावले आहे.  निखिल कोरडे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने विविध भागातून जातिवंत खिल्लार बैलांची खरेदी करुन दावण तयार केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amravati Water Crisis : अमरावती जिल्ह्यातील पाच तालुक्यांत भूजलाची चिंता

Seva Sankalp Abhiyan : बीड जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश

Krishna River : ‘कृष्णे’वरील उपसाबंदी उठली; दुष्काळी भागास कधी दिलासा?

Watermelon Farming : कलिंगडास प्रतिकूल वातावरणाचा फटका

Woman Farmer Certificate : महिलांना घरी मिळणार ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’

SCROLL FOR NEXT