Seva Sankalp Abhiyan : बीड जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश
Beed District : बीड जिल्हा परिषदेच्या दालनात मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्या अध्यक्षतेखाली सर्व खातेप्रमुख आणि पंचायत विस्तार अधिकाऱ्यांची आढावा बैठक नुकतीच झाली.
Role of Beed district administration in Seva Sankalp implementation