fake cotton seeds agrowon
Video

Cotton Seed: बोगस कापूस बियाणे रॅकेटमधील गुन्हेगारांवर कडक कारवाई

Fake cotton seeds racket: कापसाच्या बोगस बियाणे रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या राज्यासह परराज्यातील गुन्हेगारांवर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली.

Team Agrowon

Cotton farmers fake seed issue: कापसाच्या बनावट बियाण्यांच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या राज्यातील तसेच इतर राज्यांतील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी ठाम ग्वाही कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी (ता.१८) दिली. सध्या राज्यात बनावट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक सुरू आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. यावर कृषिमंत्र्यांनी काय भूमिका मांडली? हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly: आमदारांच्या कार्यकर्त्यांना विधिमंडळ परिसरात बंदी; अध्यक्षांचा निर्णय

Crop In Crisis : निलंग्यात ८० हजार हेक्टरवरील पिके धोक्यात

Jal Jeevan Mission : लातूर जिल्ह्यातील गावागावांतील ‘जल जीवन’ला घरघर

Agrowon Podcast: बेदाण्याचे दर तेजीत, काकडीला मागणी, चिकू महागला; बाजरीचे दर स्थिर, तुरीचे दर दबावात

Flood Management : महापूर येऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या?

SCROLL FOR NEXT