Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन
Kharif Season 2026: दारव्हा, यवतमाळ : मागील हंगामात सोयाबीन व कापसाला सुरुवातीला मिळालेल्या कमी दरामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर यंदाच्या खरीप हंगामाची तयारी करताना अनेक संकटे उभी ठाकली आहेत.
Kharif sowing planned on 69958 hectares in Darwha talukaAgrowon