El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी
Kharif Season: एल-निनोसारख्या संभाव्य परिस्थितीवर प्रभावीपणे मात करण्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी व संलग्न विभागांनी परस्पर समन्वयातून काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. इंद्र मणी यांनी केले.
Strategies to tackle El Niño impact on agriculture in MaharashtraAgrowon