kharif crop choice agrowon
Video

Soybean Rate: सोयाबीनची लागवड यंदा शेतकरी कमी करण्याची शक्यता

kharif crop: यंदाच्या हंगामात अनेक शेतकरी सोयाबीनच्या जागी मका आणि तुरीची लागवड करण्याला अधिक प्राधान्य देतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Team Agrowon

soybean vs maize: गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरणच होत आहे. त्याचवेळी तूर आणि मका या पिकांना चांगले बाजारभाव मिळाले आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात अनेक शेतकरी सोयाबीनच्या जागी मका आणि तुरीची लागवड करण्याला अधिक प्राधान्य देतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID: 'फार्मर आयडी' नोंदणीची प्रक्रिया खरंच किचकट आहे का?, कृषिमंत्री म्हणाले...

Biological Pest Control: कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त सूक्ष्मजीव

Sangli APMC: बाजार समिती सभापतिपदी आनंदराव नलवडे बिनविरोध

Wild Fruits: ग्रीष्मातील दाह शमविणारी रानफळे

Rabi Crop Loan: रब्बी पीककर्जाचे १८ टक्के उदिष्ट साध्य

SCROLL FOR NEXT