Monsoon Update: Agrowon
Video

Monsoon Update: शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्यावा का?

Rain Update: पौर्णिमेनंतर म्हणजे २३ जूनपासून माॅन्सूनची सक्रियता वाढून मुंबईसह कोकणात जोरदार ते अतिजोरदार पावसाला सुरवात होऊ शकते, असे वाटते, असे श्री खुळे यांनी सांगितले.

Team Agrowon

Weather Update: दरवर्षी माॅन्सूनच्या आगमन व वाटचालीत त्याच्या प्रवाहात दिसणारा जुन महिन्यातील कमकुवतपणा ह्यावर्षीही दिसून आला आहे. अरबी समुद्रावरून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर फक्त पश्चिमी बळकट माॅन्सूनी वारे वाहत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Renewable Energy: सौर ऊर्जा वापराच्या आधुनिक पद्धती

River Rejuvenation: महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण : एक समग्र दृष्टिकोन

Mahatma Jyotirao Phule Jayanti: महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष ११ एप्रिलपासून

Water Conservation: एकेकाळी तहानलेले खेर्डा गाव झाले पाणीदार

Pulses Import Policy: आत्मनिर्भरतेला वाटाण्याच्या अक्षता

SCROLL FOR NEXT