Farmer Protest: कर्जमाफी, पीकविमा आणि हमीभावासाठी शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’

Farmer Demands: कृषी दिनाच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफी, पीकविमा, शेतीमालाला हमीभाव आणि कृषी निविष्ठांच्या दरवाढीविरोधात शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. १) अमरावती-परतवाडा मार्गावरील आसेगाव पूर्णा येथे रास्ता रोको आंदोलन केले.
Crop insurance and MSP protest
Farmers road roko protest for loan waiverAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com