India Ethanol Policy: ऊर्जा स्वावलंबनाची किंमत कोण मोजणार?
Sugar Industry Crisis: कधीकाळी आर्थिक अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना पर्यायी उत्पन्न देणारा मार्ग म्हणून इथेनॉलकडे पाहिले गेले; परंतु केंद्र सरकारच्या धरसोडीच्या धोरणापायी आज इथेनॉलमुळे साखर उद्योगाच्या अडचणीत भर पडताना दिसते आहे.
India ethanol policy impact on sugar industryAgrowon