Manikrao Kokate viral rummy video agrowon
Video

Kokate Rummy Video: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यायला हवा?

Manikrao Kokate Resignation: १९०९ मध्ये ब्रिटिश अधिकारी सर गाय फ्लीटवुड विल्सन यांनी भारतीय शेती म्हणजे मॉन्सूनवर आधारित एक प्रकारचा जुगार असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. आता त्याच कल्पनेला शब्दशः वास्तवात आणत, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानपरिषदेच्या सभागृहात मोबाईलवर ऑनलाइन जुगार खेळताना दिसल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

Team Agrowon

Agriculture Minister controversy: राज्यातील शेतकरी अनेक संकटांत सापडले आहेत – बोगस बियाण्यांपासून ते वातावरण बदल, सिंचनाचा अभाव, दुबार पेरणी, आणि पीक विम्याचे अपयश यासारख्या अडचणींनी त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून अपेक्षित मदत मिळत नसल्यामुळे कृषिमंत्र्यांच्या मनात वैफल्य निर्माण झाले असावे. त्यामुळे कदाचित, “जुगार करून बघूया” असा विचार त्यांच्या मनात आला असेल. ही कृती सरकारच्या अपयशाची एक अप्रत्यक्ष कबुलीच ठरते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Technology: कंपोस्ट खते देण्यासाठी साइड ट्रेंचर, कंपोस्ट ॲप्लिकेटर

Jansuraksha Kayda: जनसुरक्षा कायदा नक्की कुणासाठी?

Maharashtra Logistic Park: ड्राय पोर्ट : नकोत कोरड्या घोषणा

Climate Change: हवामान बदलाचा विषय राजकीय अजेंड्यावर यावा 

Kharif Crop Damage: उसासह खरीप पिके ‘हुमणी’च्या विळख्यात

SCROLL FOR NEXT