Milk Producer Agrowon
Video

Milk Producer: दूधाला तात्पुरते अनुदान देणारी योजना मलमपट्टी ठरण्याची शक्यता

Farmer: दूध व दुग्धजन्य पदार्थांचे भाव केवळ मागणी व पुरवठ्यावर अवलंबून नसतात. जागतिक बाजारातील दूध भुकटी व लोण्याचे दर मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव निश्‍चित करतात.

Team Agrowon

Milk Project: ऊर्जा दूध प्रकल्पाचे संचालक प्रकाश कुतवळ म्हणाले, की दरवेळी केवळ सरकारी मदत मिळेल ही अपेक्षा कायम ठेवून दुधाची बाजारपेठ स्थिर करता येणार नाही. सरकारने सध्या अनुदान योजना जाहीर करीत चांगले पाऊल टाकलेले असले तरी भविष्यात पुन्हा ही परिस्थिती येणार नाही, याची खात्री नाही. देशाच्या बाजारपेठेत सध्या भुकटीचे काही बळकट ब्रँड झाले आहेत. ते प्रतिकूल स्थितीत देखील लगेच दूध खरेदी कमी करत नाहीत.शेतकऱ्यांमध्ये त्यांनी विश्‍वासार्हता निर्माण केलेली आहे. राज्यात मात्र डेअरी उद्योगात जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. एकमेकांची जिरवण्यात खासगी ब्रँड आघाडीवर असतात. इतर राज्यांत हे चित्र नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Petrol Pump Closure: बुलडाणा जिल्ह्यात निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप बंद

Onion Prices Issues: बागलाण तहसीलमध्ये कांदा दरासाठी ठिय्या

Medical Shop Strike: औषध विक्रेत्यांचा आज संप

Jal Jeevan Mission: नळ पाणी योजनांच्या कामांना गती द्या : आमदार यड्रावकर

Underwater Tourism: सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनात ‘गुलदार’ची भर

SCROLL FOR NEXT