Marathwada rain forecast agrowon
Video

Monsoon Rain: राज्यात पावसाचा जोर पुढील ५ दिवस कमीच राहणार

rain alert: राज्यात मागील पाच दिवसांपासून अनेक भागांत दमदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झालेला दिसतो आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर तुलनेने कमी राहणार आहे.

Team Agrowon

IMD rain prediction: आज रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही पाऊस जोर धरू शकतो. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून हलक्याशा ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Energy Projects: शेतकरी उत्पादक कंपन्यांचा ओढा सौरऊर्जा प्रकल्पांकडे

Goras Bhandar FDA Action: ‘गोरस भंडार’वरील कारवाईवर उच्च न्यायालयाचे प्रश्‍नचिन्ह

Agricultural Schemes Funding: कृषी योजनांपेक्षा कर्मचाऱ्यांवर जादा खर्च

Agriculture Department Cadre:‘कृषी’च्या आकृतिबंधात विशिष्ट संवर्गासाठी हवे तसे बदल

Seed Multiplication Centres: तालुका बीजगुणन केंद्रे वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT