IMD rain forecast Maharashtra agrowon
Video

Monsoon Rain: विदर्भात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता

rain alert: राज्यातील काही भागांत मागील तीन दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, आज आणि उद्या पावसाचे प्रमाण तुलनेने जास्त राहण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Maharashtra rain forecast: आज राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शविली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांतही अशा स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून, इतर कोकणातील जिल्ह्यांत ढगाळ हवामानासह हलका पाऊस पडू शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

OBC Reservation : मंत्री छगन भुजबळ यांचा मराठा आरक्षण जीआरला विरोध; मंत्रिमंडळ बैठकीला पाठ

Krishi Vigyan Kendra: कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ बांधावर

Marathwada Heavy Rainfall: तीन जिल्ह्यांतील दहा मंडलांत अतिवृष्टी; नांदेडमध्ये जोर अधिक 

Goat Farming: शेडमध्येच जातिवंत पैदाशीवर भर

Animal Species Breeding: समजून घ्या पशू प्रजातीमधील पैदास तंत्र

SCROLL FOR NEXT