Rain Update Agrowon
Video

Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

Monsoon Update: माॅन्सूनची सिमा आज मुंद्रा, उदयपूर, शिवपुरी, सिध्दी, चैबसा, हल्दीया, पाकूर, साहीबगंज आणि रक्सौल भागात कायम होती.

Team Agrowon

Weather Update: माॅन्सूनच्या प्रगतीसाठी हवामान पोषक आहे. त्यामुळे पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये माॅन्सून अरबी समुद्र, गुजरात, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि मध्य प्रदेशचा उर्वरित भाग व्यापेल. तसेच राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि हरियाच्या काही भागात दाखल होईल, असाही अंदाज हवामान विभगााने व्यक्त केला. हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात पुढील ४ दिवसांमध्ये पावसाचा अंदाज दिला. आज आणि उद्या कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर इतर भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील. विदर्भातही ठिकठिकाणी पावसाचा अंदाज असून पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Best Cooperative Bank: पीडीसीसी बँकेला ‘सर्वोत्कृष्ट सहकारी बँक’ पुरस्कार

Gram Panchayat Administration: शिरूर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींवर प्रशासक

Agriculture Department Structure: आकृतिबंध रद्दच्या घोषणेनंतरही कृषी विभागात संघर्ष कायम

Onion Export Market: बांगलादेशची श्रीलंकेत कांदा निर्यातीसाठी चाचपणी

Rainfall Deficit: पावसाच्या खंडाने सोयाबीन शेंगही रिकामी

SCROLL FOR NEXT