Gram Panchayat Administration: शिरूर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींवर प्रशासक
Gram Panchayat tenure: शिरूर तालुक्यात मुदत संपलेल्या तब्बल ७१ ग्रामपंचायतींवर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रशासक नियुक्तीचे आदेश काढले आहेत.
Administrators Appointed for 71 Gram Panchayats in ShirurAgrowon