Best Cooperative Bank: पीडीसीसी बँकेला ‘सर्वोत्कृष्ट सहकारी बँक’ पुरस्कार
PDCC Bank: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (पीडीसीसी) राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने ‘सर्वोत्कृष्ट सहकारी बँक’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
Pune District Central Cooperative Bank Honoured for Financial SupportAgrowon