Rain Update Agrowon
Video

Rain Update: पुढील चार दिवस अनेक भागात पावसाचा अंदाज

Monsoon Update: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे माॅन्सून पुढील २ ते ३ दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुंबईसह आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Weather Update: राज्यातील पुढील ४ ही दिवस बहुतांशी ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. हवामान विभागाने आज राज्यभारात पावसाचा येलो अलर्ट दिला. तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

Chief Secretary Review: नोंदणी, मुद्रांक विभागाचा मुख्य सचिवांकडून आढावा

Ajit Pawar Condolence Meeting: दादांच्या योगदानाबाबत बारामतीत कृतज्ञता व्यक्त

Natural Farming: नैसर्गिक शेतीसाठी साधन निर्मिती गरजेची: डॉ. नारनवरे

Union Budget Agri: शेतकऱ्यांना ‘नारळ’

SCROLL FOR NEXT