Varai Sowing Agrowon
Video

Varai Sowing : खरीपात वरई पेरणीचे नियोजन

Millet Crop: वरईची पेरणी ही तीनही हंगामात करता येते. खरीपात वरई पेरणीचा विचार केला तर वरईची जुलै महिन्यात पेरणी करावी. उशिरात उशीरा सप्टेंबर महिन्यापर्यंत पेरणी करता येते.

Team Agrowon

Millet Cultivation: एक ते दीड मीटर रुंद, ८ ते १० सेंटीमीटर उंच आणि उतारानुसार लांबी ठेवून गादी वाफे तयार करावेत. ७ ते ८ सेंटीमीटर अंतरावर ओळीत १ ते २ सेंटीमीटर खोल बियाणे पेरून झाकावे. पेरणीपूर्वी आणि पेरणीनंतर प्रति गुंठा एक किलो युरिया द्यावा. अशा पद्धतीने लागवड केल्यास ३० ते ३५ दिवसांत रोपे लागवडीसाठी तयार होतात. ५ ते ७ गुंठे क्षेत्रावर केलेल्या रोपवाटिकेतील रोपे एक हेक्‍टर क्षेत्र लागवडीसाठी पुरेशी होतात. मुख्य शेतात लागवड करताना दोन ओळीत २५ सेंटीमीटर आणि दोन रोपांत १० सेंटीमीटर अंतर ठेवून लागवड करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT