what is monsoon agrowon
Video

Monsoon Rain: मॉन्सून शब्द कोणत्या भाषेतून आला?

monsoon term origin: "मॉन्सून" हा शब्द कुठून आला? त्याची निर्मिती कशी होते? हे जाणून घेणं गरजेचं आहे. याचीच माहिती हवामान अभ्यासक अभिजीत घोरपडे यांच्याकडून समजून घेणार आहोत या व्हिडिओमधून...

Team Agrowon

history of the word monsoon: मॉन्सूनने महाराष्ट्राचा काही भाग व्यापला आहे. त्यामुळे मॉन्सून हंगामातील पावसाची शेतकऱ्यांना आता आतुरता लागली आहे. पण नेमका मॉन्सून म्हणजे काय? तो भारतात कुठून येतो? मॉन्सूनच्या वाऱ्यांचा पाऊस पडण्याशी काय संबंध असतो? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जाणून घायची असतील तर वरील दिलेला व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Micro Irrigation: पैसा नाही, पाणी मुरावे

Flower Exhibition: एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शन शुक्रवारपासून

Cultural Program Ban: आचारसंहितेमुळे यात्रा, कार्यक्रमांना बंदी

Agriculture Success Story: कोयनेच्या खोऱ्यातील प्रयोगशील, आनंदी शेतकरी दिलीपतात्या

Land Revenue Code: कलम १५५ चा गैरवापर रोखण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT