Milk Distribution System: अन्न व औषध प्रशासनाने गोरस भंडारवर केलेल्या कारवाईनंतर निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी दूध उत्पादक, वितरक, कर्मचारी आणि ग्राहक प्रतिनिधींनी पुढाकार घेत पर्यायी दूध वितरण व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे.