Onion Procurement Falters: नाशिक जिल्ह्यात कांदा खरेदी अवघी १०० टन
Onion Farmer Issue: नाशिक जिल्ह्यात किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत होणाऱ्या कांदा खरेदीचा बोजवारा उडाला आहे. २ लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट असताना गुरुवारअखेर (ता. ११) अवघी १०० टन कांदा खरेदी झाल्याचे समजते.