Farm Loan Waiver: चाळीस लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
CM Devendra Fadnavis: उर्वरित गरजू ४० लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. १२) पत्रकार परिषदेत केला.