Konkan Rain Agrowon
Video

Konkan Rain: आज कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट

Monsoon Update: माॅन्सूनने आज देशाच्या अनेक भागात प्रगती केली. माॅन्सूनने आज संपुर्ण गुजरात आणि अरबी समुद्र व्यापला.

Team Agrowon

Weather Update: उद्या कोकण तसेच पुणे सातारा, विदर्भातील अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला. तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडतील, असाही अंदाज दिला. तसेच पुढील तीन दिवस कोकण आणि विदर्भातील काही भागात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या इतर भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. ...माॅन्सूनने आज देशाच्या अनेक भागात प्रगती केली. माॅन्सूनने आज संपुर्ण गुजरात आणि अरबी समुद्र व्यापला. तर मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू, काश्मीर, लडाख, गिरगीट, बाल्टीस्तान, मुझफ्फराबादचा बहुतांशी भाग व्यापला. तर राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारचा आणखी काही भाग व्यापला. माॅन्सूनची सिमा बारमेर, जयपूर, आग्रा, बांदा, सिध्दी, चैबासा, हलदीया, पाकूर, पटना, महाराजगंज, देहरादून, उना, पठाणकोट आणि जम्मू या भागात होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT