Onion Fertilizer Agrowon
Video

Onion Fertilizer: कांद्याच्या चांगल्या वाढीसाठी खरीपातील कांदा खत व्यवस्थापन

Onion Crop: खरीप कांदा पिकाला प्रति हेक्टरी ११० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश आणि ५० किलो गंधक द्यावे.

Team Agrowon

Fertilizer Management: शिफारशीपेक्षा जास्त नत्र खत दिल्यास किंवा लागवडीनंतर ६० दिवसांनी दिल्यास कांद्याची पात जास्त वाढते. माना जाड होतात. कांदा आकाराने लहान होतो. कांद्यामध्ये गंधकाचे प्रमाणही जास्त असते, म्हणून कांद्यासाठी गंधकयुक्त खतांची गरज भासते. पिकाला सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश आणि अमोनिअम सल्फेट खत दिले तर गंधक वेगळे देण्याची गरज नसते. या व्यतिरिक्त पिकाच्या गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या गरजेनुसार फवारणी करावी. शिफारशीनुसार ठिबक सिंचनातून खते देता येतात. यामुळे खतांची कार्यक्षमता वाढते. तसेच पाण्याची बचत होते आणि उत्पादनामध्येही वाढ होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT