Crop Loan Agrowon
Video

Crop Loan: आता पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना 'सिबिल'चं बंधन नाही?

Loan Repayment: कर्ज परतफेड करणं शेतकऱ्यांना दोन कारणांमुळं शक्य होत नाही. त्यात पहिलं आहे नैसर्गिक आपत्तीचं आणि दुसरं आहे सरकारी हस्तक्षेपाचं.

Team Agrowon

Devendra Fadnvis: राज्यस्तरीय बँकर्स समितीनंही कर्ज वाटपाच्या सूचना दिलेल्या असल्या तरी बँकांकडून कर्ज वाटप करताना टाळाटाळ केली जातेय. त्यामुळं शेतकऱ्यांना मात्र जाच सहन करावा लागतोय. त्यामुळे या प्रश्नांच्या मुळाशी जावं लागेल. त्यासाठी शेतकरी हिताचे धोरण राबवण्यासाठी राज्य सरकारला पुढाकार घ्यावा लागेल. आणि भारतीय रिझर्व्ह बँकेशीही समन्वय साधून मार्ग काढावा लागेल. कारण केवळ उपमुख्यमंत्री फडणविसांच्या इशारानं प्रश्न सुटणार नाही. सोयाबीन, कापूस आणि कांदा उत्पादकांची दिशाभूल लोकसभेच्या मैदानात महायुतीला महागात पडली आहे. त्यामुळं आता तरी फडणवीसांनी केवळ आश्वासन आणि इशारांची खेळी करू नये, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT