Phule Kolam rice variety agrowon
Video

Rice Variety: वडगाव मावळच्या संशोधन केंद्राचे भाताचे नवीन वाण ‘फुले कोलम’ विकसित

Phule Kolam rice variety: भाताचे मुख्य उत्पादन क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाताची लागवड केली जाते. याच पार्श्वभूमीवर वडगाव मावळ येथील भात कृषी संशोधन केंद्राने 'फुले कोलम' हे नवीन भात वाण विकसित केले आहे.

Team Agrowon

rice variety: भाताचे मुख्य उत्पादन क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाताची लागवड केली जाते. याच पार्श्वभूमीवर वडगाव मावळ येथील भात कृषी संशोधन केंद्राने 'फुले कोलम' हे नवीन भात वाण विकसित केले आहे. यापूर्वी या संशोधन केंद्राने इंद्रायणी, फुले समृद्धी, पवना, कुंडलिका, फुले मावळ अशा एकूण आठ भात वाणांचे यशस्वी संशोधन करून त्यांचे उत्पादन विकसित केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Import Duty: कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क काढले

Karnataka CM News: कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेतेपदी डी. के. शिवकुमार, नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहुर्त ठरला

Land Acquisition Dispute: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

Banana Crop Management: केळी व्यवस्थापन, खरीप पूर्वतयारीवर आज चर्चासत्र

Chandrapur Water Scarcity: पाणीटंचाईच्या झळांनी चंद्रपूरची होरपळ

SCROLL FOR NEXT