Banana Crop Management: केळी व्यवस्थापन, खरीप पूर्वतयारीवर आज चर्चासत्र
Farmer Training: राजे रावरंभा शेतकरी प्रोड्यूसर कंपनी, करमाळा व ॲग्रोवन यांच्या वतीने शनिवारी (ता. ३०) ‘‘केळी व्यवस्थापन व खरीप हंगाम पूर्वतयारी’’ या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Banana crop management seminar in Karmala SolapurAgrowon