Karnataka CM News: कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेतेपदी डी. के. शिवकुमार, नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहुर्त ठरला
DK Shivakumar: डी. के. शिवकुमार यांची कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहुर्तही ठरला आहे.