Land Acquisition Dispute: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप
Farmers Protest: नाशिकभोवती प्रस्तावित ६६ किलोमीटरच्या बाह्य रिंग रोड भूसंपादन प्रक्रियेविरोधातील आंदोलन आता अधिक तीव्र झाले असून, प्रशासकीय यंत्रणा विरुद्ध शेतकरी असा संघर्ष उफाळून आला आहे.
Nashik outer ring road land acquisition farmers protestAgrowon