Cotton Import Duty: कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क काढले
Import Tax Removal: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क ३१ ऑक्टोबरपर्यंत काढण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे नव्या हंगामाच्या सुरुवातीलाच देशातील आवक आणि आयातीचा बाजारावर दबाव राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
Cotton price trend india and global market analysisAgrowon