Government scheme for student transport agrowon
Video

MSRTC: राज्य रस्ते परिवहन महामंडळ विशेष मोहिम राबविणार

MSRTC special campaign: शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही नवीन मोहीम राबविण्यात येणार आहे. मग विद्यार्थ्यांना ही एसटी पास कसा आणि कधी मिळणार? त्यासाठी काय प्रक्रिया आहे? याची सविस्तर माहिती आपण या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत...

Team Agrowon

Student bus pass: शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही नवीन मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत आता एसटीचे पास थेट संबंधित विद्यार्थ्यांच्या शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये वितरित केले जाणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री आणि महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department Action: अप्रमाणित निविष्ठांप्रकरणी तीन महिन्यांत ९४ गुन्हे

Farmer Crisis: नाशिक विभागात पाच महिन्यांत ११९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Crop Insurance Scheme: पीकविमा कंपन्यांना ६९४४ कोटींचा नफा

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’विरोधात वाळव्यातून १२७६ शेतकऱ्यांच्या हरकती

Paddy Sowing: भोरमध्ये भात पेरणीला वेग

SCROLL FOR NEXT