milk adulteration agrowon
Video

Dairy in Maharashtra: राज्यातील दूध भेसळीची नेमकी भानगड काय?

dairy sector development plan: राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी पशुपालन क्षेत्राला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

milk production government schemes: राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी पशुपालन क्षेत्राला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे, केंद्र सरकारकडून सहकार मंत्री अमित शहा यांनी देशात दूध व्यवसायाच्या विकासासाठी त्रिसूत्री धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे देशात धवल क्रांतीचा दुसरा टप्पा येईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. मग केंद्र आणि राज्य सरकारे दुग्ध व्यवसायाला कशा प्रकारे चालना देत आहेत? राज्यातील सहकारी दूध संघांची स्थिती इतकी का डळमळीत झाली? हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID: 'फार्मर आयडी' नोंदणीची प्रक्रिया खरंच किचकट आहे का?, कृषिमंत्री म्हणाले...

Biological Pest Control: कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त सूक्ष्मजीव

Sangli APMC: बाजार समिती सभापतिपदी आनंदराव नलवडे बिनविरोध

Wild Fruits: ग्रीष्मातील दाह शमविणारी रानफळे

Rabi Crop Loan: रब्बी पीककर्जाचे १८ टक्के उदिष्ट साध्य

SCROLL FOR NEXT