Tur Pruning Agrowon
Video

Tur Pruning: तूर शेंडा छाटणीची पद्धत

Tur Crop Care: शेंड छाटताना जर पावसाळी वातावरण असेल तर छाटणी केल्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी करावी.

Team Agrowon

Tur Farming: तुम्ही जर तूर कमी आंतर ठेऊन म्हणजे दाट पेरली असेल तेवढं तुरीच पीक उंच वाढतं.  अशा तुरीच्या शेंड्याची छाटणी जर नाही केली तर तुरीला फाद्या फुटत नाहीत. फांद्या जर जास्त फुटल्या तर फुले आणि शेंगाचीही संख्या जास्त वाढते. त्यामुळे तुरीच्या चांगल्या उत्पादनासाठी आपल्याला तुरीच्या फळफांद्याची संख्या वाढवायची आहे. त्यासाठी तुरीची वेळेवर शेंडा छाटणी करण महत्वाच आहे. शेंडा छाटणी केल्यामुळे फांद्या आणि उपफांद्याची संख्या वाढते. आणि या फांद्यालाच फुले आणि शेंगा रागत असतात. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT