Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर
Monsoon Withdrawal: महाराष्ट्रावर आज (ता. ५) व उद्या (ता. ६) हवेचे दाब कमी होऊन ते १०१० हेप्टापास्कल इतके राहतील. मात्र बुधवारी (ता. ७) हवेच्या दाबात वाढ होऊन ते १०१२ हेप्टापास्कल, तर गुरुवारी (ता. ८) १०१४ हेप्टापास्कल इतके होतील.
Monsoon Withdrawal From Maharashtra Gains Pace in Early OctoberAgrowon