Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती
B B Thombre: नॅचरल उद्योग समूहाच्या वतीने शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले.
B B Thombre sustainable aviation fuel announcementAgrowon