Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
Pomegranate Farmers: प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीकविमा योजना २०२५-२६ अंतर्गत शेकटा मंडळातील डाळिंब, द्राक्ष आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या हवामान मापक यंत्रावरील पर्जन्य नोंदी ग्राह्य धरून विमा नुकसानभरपाई देण्यात यावी.
Accept Weather Station Rainfall Records for Fruit Crop Insurance ClaimsAgrowon