IMD weather alert agrowon
Video

Monsoon rain: मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार

rain alert: राज्यात सध्या बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरलेला आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून विदर्भ आणि कोकण भागात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पुढील तीन दिवस विदर्भ आणि कोकणातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Team Agrowon

Maharashtra rainfall update: आज विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात रायगड जिल्हा आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्हे आणि मराठवाडा परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Takari Irrigation Scheme: ‘ताकारी’च्या बंदिस्त वाहिनीचे काम अपूर्ण

Poultry Farming: कोंबड्यांसाठी ‘स्टिंबायोटिक’ पूरक खाद्याची निर्मिती

Ranmewa Income: रानमेव्याच्या विक्रीतून घरखर्चाची बेगमी

Sugarcane Production: आडसाली, सुरू, खोडवा उसात सातत्यपूर्ण उल्लेखनीय उत्पादन

Bamboo Industry: बांबू उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून उपाययोजना; विधानसभेत वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT