Vidarbha Konkan rain forecast Agrowon
Video

Monsoon Rain: मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमीच राहण्याचा अंदाज

Rain alert Maharashtra: राज्यात सध्या पावसाचा जोर तुलनेत कमी आहे. कालपासून काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मात्र पुढील पाच दिवस कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Team Agrowon

IMD weather forecast: कोकणात आज पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID: 'फार्मर आयडी' नोंदणीची प्रक्रिया खरंच किचकट आहे का?, कृषिमंत्री म्हणाले...

Biological Pest Control: कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त सूक्ष्मजीव

Sangli APMC: बाजार समिती सभापतिपदी आनंदराव नलवडे बिनविरोध

Wild Fruits: ग्रीष्मातील दाह शमविणारी रानफळे

Rabi Crop Loan: रब्बी पीककर्जाचे १८ टक्के उदिष्ट साध्य

SCROLL FOR NEXT