cotton price today Agrowon
Video

Maize Market: मक्याचे दर स्थिर; तसेच काय आहेत फ्लाॅवर, बेदाणा, गवार आणि कापसाचे आजचे बाजारभाव

Today’s Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण मका, फ्लाॅवर, बेदाणा, गवार आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

maize market price: देशातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून मक्याचे दर स्थिर आहेत. सध्या मका २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. राज्यातील बाजारात फ्लाॅवरची आवक कमी झाली आहे. सध्या फ्लाॅवरला सरासरी २५०० ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दर मिळत आहे. देशात यंदा बेदाण्याचे उत्पादन कमी झाले. सध्या राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये बेदाणा २५० ते ३५० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. तर शेतकऱ्यांना मिळणारा दर २२० ते २७० रुपयांच्या दरम्यान आहे. राज्यातील बाजारात गवारचे दर तेजीत आहेत. सध्या बाजारात गावरला ६ हजार ते ८ हजार रुपये गुणवत्तेनुसार दर मिळत आहे. देशातील बाजारात कापसाची आवक कमी आहे. कापसाला सध्या बाजारात सरासरी ७ हजार ते ७ हजार ३०० रुपये दर मिळत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT