Satbara removal from Mahadbt agrowon
Video

Maha DBT: सातबारा, ८ अ आणि आधार क्रमांकाची महाडीबीटीसाठी गरज नाही?

Mahadbt update 2025: महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी अनुदानासाठी केलेल्या अर्जांची छाननी करताना सात-बारा उताऱ्याची मागणी करू नये, अशा स्पष्ट सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत.

Team Agrowon

DBT portal changes: महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी अनुदानासाठी केलेल्या अर्जांची छाननी करताना सात-बारा उताऱ्याची मागणी करू नये, अशा स्पष्ट सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत. यासंदर्भात राज्यातील विभागीय कृषी सहसंचालक तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, छाननी करताना अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून पुन्हा सातबारा, आठ अ, आधार ओळखपत्र अशी कागदपत्रे मागितली जात आहेत. मात्र प्रत्यक्षात या कागदपत्रांची आवश्यकता नाही. त्यामुळे अनावश्यक कागदपत्रांची मागणी टाळावी, असे निर्देश कृषी आयुक्तालयाकडून देण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनचा भाव टिकून; कापसावर दबाव कायम, भेंडी- आल्याचे दर टिकून तर कोथिंबीरला उठाव

Pesticide Free Farming: शिवार विषमुक्तीचा शेतकऱ्यांचा निर्धार

Unseasonal Rain in Summer: अवकाळी पावसात पिकांचे व्यवस्थापन कसे करावे?

Leopard Death: अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

Village Safety Project: दानोळीत यात्रेच्या निधीतून ‘सुरक्षित गाव’ उपक्रम

SCROLL FOR NEXT